Steal A Ball

व्हिडिओ: जडेजाने फटकावलेला शानदार षटकार थेट मैदानाबाहेर, रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीने पळवला चेंडू

ऑक्टोबर 18, 2020

आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात चेन्नईकडून फलंदाजी करताना अष्टपैलू रवींद्र जडेजाने डावाच्या....