Story Of Harbhajan Singh

Harbhajan-Singh

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

जुलै 3, 2022

-प्रणाली कोद्रे  १८ व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतरही कुटुंबाला अर्थिक सहाय्य मिळावे म्हणून क्रिकेट सोडून कॅनडाला जाऊन ट्रक ड्राईव्हर बनण्याचा विचार त्याने केला होता.....