Stuart Broad Retires From International Cricket
निवृत्तीनंतर स्टुअर्ट ब्रॉडला पश्चाताप? म्हणाला, ‘मी अजून काही वर्ष खेळलो असतो…’
इंग्लंडचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. ऍशेस 2023 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना संघाला जिंकवून दिल्यानंतर ब्रॉड....






