Sumit Nagal defeats Christiano Garnioto
सुमित नागलने नोंदवला कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय, अर्जेंटीना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागलने गुरुवारी(४ मार्च) अर्जेंटीना ओपनमध्ये सनसनाटी विजयाची नोंद केली. सुमितने जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर असलेल्या ख्रिस्टियानो गार्टेनला पराभवाचा धक्का दिला. यासह....






