Sunil Gavaskar on harshit Rana
हर्षित राणावर टीका करणाऱ्या माजी क्रिकेटपटूवर सुनील गावस्करांचा संताप! जाणून घ्या काय म्हणाले?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हर्षित राणाची (Harshit Rana) टीम इंडियामध्ये ODI मालिकेसाठी निवड झाल्यानंतर त्याच्या निवडीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत (Krushnamachari....






