Sunil Shetty

केएल राहुलच्या शतकी खेळीने सुनील शेट्टी भारावले; म्हणाले “स्कोअरबोर्डने तर फक्त…”

—
जानेवारी 15, 2026

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात केएल राहुलने दमदार शतक झळकावले. केएल राहुलच्या खेळीमुळेच भारताने सन्मानजनक धावसंख्या उभारली. जरी टीम इंडिया नंतर....

Sunil-Shetty-KL-Rahul-Athiya-Shetty

राहुल-सुनील शेट्टी जोडीची मोठी गुंतवणूक, एवढ्या कोटींना खरेदी केली जमीन

—
एप्रिल 15, 2025

भारतीय क्रिकेटर के एल राहुलने त्याचे सासरे सुनील शेट्टी यांच्यासोबत मिळून 7 एकर जमीन खरेदी केली आहे. त्यांनी पश्चिम ठाणे ओवाले एरियामध्ये हा जमिनीचा तुकडा....

KL-Rahul-And-Suniel-Shetty

सगळं खोटं! ना 50 कोटींचा बंगला, ना महागड्या गाड्या; राहुल-अथियाला लग्नात दमडीही मिळाली नाही

—
जानेवारी 28, 2023

सोमवारी (दि. 23 जानेवारी) खंडाळा येथे भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी संसार थाटला. अभिनेता सुनील शेट्टी याने त्याच्या मुलीचा लग्नसोहळा....

KL Rahul And Athiya Shetty

राहुल-अथियाला भेटवस्तू देण्यासाठी विराटने खर्च केले दोन कोटी, धोनीनेही मोठ्या मनाने दिले 80 लाखांचे खास गिफ्ट

—
जानेवारी 26, 2023

भारतीय खेळाडू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी दोघेही मंगळवारी (दि. 23 जानेवारी) विवाहबद्ध झाले आहे. आथिया ही अभिनेता सुनील शेट्टी यांची कन्या. सुनील....

KL Rahul Athiya Shetty Wedding(1)

वैदिक पद्धतीने बांधली राहुल-आथियाने सात जन्माची गाठ; नवदांपत्याचे फोटोज् आले समोर

—
जानेवारी 23, 2023

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी सोमवारी (23 जानेवारी) एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. मागच्या मोठ्या काळापासून राहुल आणि अथिया एकमेकांना डेट होते. तर काही महिन्यापासून दोघांच्या....

KL Rahul Wedding

VIDEO | राहुल-अथियाच्या लग्नात विराट-जड्डूचा कहर डान्स, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

—
जानेवारी 23, 2023

केएल राहुल आणि अथिया शेट्टी मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज राहुल आणि बॉलिवुड अभिनेत्री अथिया लग्नबंधनात अडकणार असल्याचे मागच्या काही दिवसांपासून....

KL Rahul Athiya Shetty

BREAKING: अखेर राहुल झाला आण्णाचा जावई! आथियाशी बांधली लग्नगाठ

—
जानेवारी 23, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकले आहेत. सोमवारी (23) त्यांचे लग्न सुनील शेट्टी याच्या खंडाळा येथील फार्म....

Kl-Rahul-Practice

VIDEO। शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच फलंदाजी करताना दिसला केएल राहुल, सुनील शेट्टीने दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा

—
जुलै 7, 2022

भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज केएल राहुलने त्याच्या दखापतीवर उपचार करण्यासाठी जर्मनी दौरा केला. त्याठिकाणी राहुलवर यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली आणि तो या दुखण्यातून सावरत आहे.....

प्रथमच ‘जावया’ला सपोर्ट करण्यासाठी आले शेट्टी कुटुंब, पण राहुलने ‘गोल्डन डक’ होत केली निराशा; मीम्स व्हायरल

—
एप्रिल 11, 2022

आयपीएल २०२२ च्या २० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात राजस्थानने अवघ्या ३ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या षटकात....

ओहो! केएल राहुलच्या झुंजार शतकाचे प्रेयसी अथियाकडून कौतुक, व्हिडिओ शेअर करत लिहिले…

—
ऑगस्ट 13, 2021

इंग्लंड आणि भारत याच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत झाला असून दुसरा सामना गुरुवार (12 ऑगस्ट) पासून सुरू झाला....

होय आमचं आहे! राहुल-अथियाच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम, खुद्द क्रिकेटरने दिली कबुली

—
जुलै 15, 2021

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते हे काही नवीन नाही. अनुष्का-विराट, हार्दिक-नताशा, युवराज-हेजल, हरभज- गीता हे त्याची काही उदाहरणे आहेत. आता या यादीत आणखी एका क्रिकेटपटूचे नाव....

टीम इंडियाचे ५ शिलेदार व त्यांच्या आवडत्या बाॅलीवूड अभिनेत्री

—
जून 7, 2020

क्रिकेटपटू कोणत्याही चित्रपटातील अभिनेत्यापेक्षा कमी नाहीत. संपूर्ण जगभरात त्यांचे चाहते असतात. ज्या वेळी क्रिकेटपटूंबद्दल विषय निघतो, तेव्हा त्यांची सर्वत्र चर्चा होते. तसं पाहिलं तर भारतीय....

जेव्हा बाॅलीवूडचा महान अभिनेता सुनील शेट्टी देतो रिषभ पंतला जोरदार पाठींबा

—
मार्च 13, 2019

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने 10 मार्चला मोहालीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात अनेक चूका केल्या होत्या. ज्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टिकेला....