Sunrisers Eastern Cape SA20 2026 WINNER
SA20: सनरायझर्स ईस्टर्न केपचा दबदबा कायम, प्रिटोरिया कॅपिटल्सवर मात करत तिसऱ्यांदा जेतेपद
दक्षिण आफ्रिकेतील लोकप्रिय टी20 लीग SA20 च्या चौथ्या मोसमाचा अंतिम सामना रविवारी (25 जानेवारी) रंगला. या सामन्यात सनरायझर्स ईस्टर्न केपने दमदार कामगिरी करत प्रिटोरिया कॅपिटल्सचा....






