Super-4 Schedule

नोट करा! सुपर-4 मध्ये पुन्हा भिडणार भारत आणि पाकिस्तान, असे आहे संपूर्ण वेळापत्रक

सप्टेंबर 3, 2022

पाकिस्तान संघाच्या हाँगकाँगवरील धमाकेदार विजयानंतर आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (02 सप्टेंबर) शारजाहच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग संघात करा....