Super-8s
T20 WC 2026: झिम्बाब्वेची लक्षवेधी कामगिरी; ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचाही उडवला धुव्वा
ऑस्ट्रेलियानंतर झिम्बाब्वेने टी-२० विश्वचषकात आणखी एक मोठा धक्का दिला आहे. संघाने श्रीलंकेला हरवले आहे. सुपर ८ मध्ये आधीच पात्र ठरलेल्या झिम्बाब्वेने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात....






