Surya Brigade

IND vs ENG: हॅरी ब्रूकचा साइलेंट प्लॅन फेल, सूर्या ब्रिगेडने इंग्लंडला चोपले

—
मार्च 6, 2026

गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ धावांनी रोमांचक विजय मिळवला. भारतीय संघाने चौथ्यांदा अंतिम फेरीत....