Suryakumar Yadav 3000 Runs In IPL
वानखेडेत चमकला मुंबईचा ‘सूर्य’, 83 धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर रचला ‘हा’ जबरदस्त विक्रम, वाचाच
मंगळवारी (दि. 9 मे) मुंबई इंडियन्स संघाने घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभवाची धूळ चारली. मुंबईने आयपीएल 2023च्या 54व्या सामन्यात आरसीबीला....






