suryakumar yadav hits odi fifty after 19 months

Suryakumar-Yadav

भारतीय संघाचा ‘सूर्य’ 19 महिन्यांनी उगवला! ‘मिस्टर 360’ने केला खास पराक्रम, एकदा वाचाच

सप्टेंबर 23, 2023

आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी असणारा आणि टी20 तज्ज्ञ म्हणून ओळखला जाणारा भारतीय खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव होय. सूर्यकुमारची टी20 क्रिकेटमधील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.....