Suryakumar Yadav Net Worth

‘आलीशान कार आणि घर, वर्षाला करोडो रुपयांची कमाई’, नव्या कर्णधाराची एकूण संपत्ती जाणून व्हालं थक्क!

जुलै 20, 2024

क्रिकेटच्या मैदानावर 360 खेळाडू म्हणून ओळखल्या जाणारा टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव सध्या चर्चेत आहे. सातत्याने केलेल्या उत्कृष्ट खेळामुळे सूर्यकुमार यादवलाही मोठा पुरस्कार मिळाला आहे.....