suryakumar yadav six on Kyle jamieson ball
सूर्यकुमारने लगावला गगनचुंबी षटकार, मग ६ फूट ८ इंच उंचीच्या जेमीसनने ‘असा’ घेतला बदला, व्हिडिओ व्हायरल
आयपीएलच्या १४ व्या हंगामाला आजपासून (१ एप्रिल) सुरुवात झाली आहे. आयपीएलची पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही बलाढ्य संघामध्ये पार पडली.....






