Syed Mushtaq Ali T20

पृथ्वी शॉने विराट कोहलीच्या अंदाजात केले शतकाचे सेलेब्रेशन! व्हिडिओ होतोयं व्हायरल

—
ऑक्टोबर 14, 2022

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा 2022-2023 हंगाम सुरू आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या एलिट ए गटात शुक्रवारी (14 ऑक्टोबर) मुंबई....

सईद मुश्ताक अली ट्रॉफी : आजपर्यंत कोणालाच न जमलेला रेकॉर्ड केलाय बडोद्याच्या ‘या’ क्रिकेटरने

—
जानेवारी 16, 2021

भारतात सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये शनिवारी (१७ जानेवारी) बडोदा विरुद्ध महाराष्ट्र संघात सामना पार पडला. या सामन्यात बडोदा संघाने ६० धावांनी....

शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत कर्नाटकने जिंकली सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी

—
डिसेंबर 2, 2019

सुरत। रविवारी सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीचा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध तमिळनाडू संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात कर्नाटकने 1 धावेने विजय....

या दोन बलाढ्य संघात रंगणार सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीचा अंतिम सामना

—
नोव्हेंबर 30, 2019

भारतात देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत शुक्रवारी (29 नोव्हेंबर) कर्नाटक आणि तामिळमाडू संघांनी अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित....

२७ दिवसांत १००३ धावा करणाऱ्या खेळाडूला नाही मिळाली भारतीय संघात जागा

—
फेब्रुवारी 26, 2018

पुढील महिन्यात श्रीलंकेमध्ये भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात टी २०ची तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. कर्णधार विराट कोहलीला या मालिकेत विश्रांती देण्यात....