Syed Mushtaq Ali Trophy Prize Money

SMAT 2024; जेतेपद जिंकणाऱ्या मुंबई संघाला मिळणार इतकी बक्षीस रक्कम

मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले. स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात रंगला होता. विजेतेपदाच्या सामन्यात मुंबईने 5 विकेट्सने ...