T Natarajan takes vaccine
भारताच्या अजून एका खेळाडूने घेतली कोरोनाची लस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार
भारतीय संघाचा आणि सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजनने कोविड-19 ची पहिली लस घेतली आहे. या घटनेची माहिती त्यानी सोशल मिडियाद्वारे लोकांना दिली. त्या दरम्यान....






