T20 Blast
पाहावे ते नवलंच! पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासात पाहायला मिळाला भन्नाट शॉट, समालोचकही पडले कोड्यात
जगभरात टी२० क्रिकेटच्या अनेक लीग खेळल्या जात आहेत. त्यामध्ये खेळाडूही फलंदाजीत आणि गोलंदाजीत त्यांचे कौशल्य दाखवत आहेत. त्यातच फलंदाज वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स मारून आणि गोलंदाजांची....
सुपर से भी ऊपर! ख्रिस लिनचा गगनचुंबी षटकार, स्टेडियमबाहेरील घरात जाऊन पडला चेंडू- Video
एकीकडे भारतात आयपीएल २०२२ या टी२० लागचा थरार सुरू असताना दुसरीकडे इंग्लंडमध्ये टी२० ब्लास्ट ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील एक सामना शुक्रवारी (२७....
आरारा खतरनाक! इंग्लंडच्या क्रिकेटरने पुढे सरसावत एका हाताने ठोकला गगनचुंबी षटकार
टी-२० हा प्रकार सध्याच्या घडीला क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय असा प्रकार आहे. या प्रकारात मर्यादीत षटके असल्यामुळे फलंदाज संघासाठी जास्त धावा करण्यासाठी धडाकेबाज फलंदाजी करतो. काहीवेळेस....
अफलातून! न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने डाइव्ह मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ
आजकाल क्रिकेटमध्ये खेळाडूंकडून अफलातून क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन होत असते. खेळाडूंची फिटनेस चांगली असल्याने ते झेल घेण्यासाठी मोठी उडी घेताना कसलीही पर्वा करत नसल्याचे दिसते. त्यामुळे अनेकदा....
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं! टी२०त एकाच दिवशी ३ हॅट्रिकची नोंद; बघा ते क्षण
क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा काही दुर्मिळ घटना घडत असतात. अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशा या घटना नेहमी लक्षात राहतात. अशाच तीन घटना एकाच दिवशी इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी२०....
इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, इथेच रंगणार आहे भारत-इंग्लंड कसोटी मालिका
भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळल्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ४ ऑगस्टपासून डरहम येथील....
VIDEO: झेल घेण्यासाठी चाहत्याने बाथटबमधून मारली उडी आणि पुढे घडले असे काही
सध्या जगभरात टी२० लीग नियमितपणे सुरू आहेत. इंग्लंडमध्ये टी२० ब्लास्ट लीगचा थरार सुरू आहे. जेथे जगभरातील टी२० स्पेशालिस्ट खेळाडू आपला खेळ दाखवताना दिसत आहेत. टी२० क्रिकेट....
आयपीएलने शिकवलं आता गाजवतायत जग; ‘या’ दोघांच्या शतकी भागिदारीचे सर्वत्र होतंय कौतुक
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय आणि दक्षिण आफ्रिकाचा माजी क्रिकेटपटू हाशिम अमला यांनी टी२० ब्लास्टमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आहे. या दोन्ही धुरंधरांनी अर्धशतकी खेळी करत....
क्रिकेटपटूंच्या बुटांच्या लेस, स्टंप आणि बॅटचा रंग इंद्रधनुष्यासारखा करण्यामागे काय आहे कारण?
लंडन | इंग्लंडमध्ये या आठवड्यात सर्व प्रकारच्या स्तरावरील क्रिकेटपटूंच्या बुटांच्या लेसचा रंग इंद्रधनुष्यासारखा असणार आहे. एलजीबीटी (LGBT- lesbian, gay, bi and trans) खेळाडू आणि चाहत्यांचा हा खास....














