T20 cricket
टीम इंडियाने ठोकले टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक; भारतापूर्वी कोणालाही जमली नाही अशी कामगिरी!
२०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सर्वात वेगवान शतक झळकावले आहे. नामीबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने अवघ्या ४१ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या. इशान किशन....
टी20 विश्वचषक दरम्यान बांगलादेशात गोंधळ; खेळाडूंनी व्यक्त केली हतबलता!
टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेचे कारण देत आपल्या संघाला भारत दौऱ्यावर पाठवण्यास नकार दिला होता. बांगलादेशने आपले सर्व सामने श्रीलंकेत....
T20 World Cup 2026: स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर, बदली खेळाडूचे नाव जाहीर!
आयसीसीच्या (ICC) इव्हेंट टेक्निकल कमिटीने टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी यूएई (UAE) संघात मोहम्मद झोहैबच्या जागी हैदर शाहला सामील करण्यास मंजुरी दिली आहे. इंटरनॅशनल क्रिकेट....
भारत-नामिबिया सामन्याआधी नामिबियाच्या क्रिकेटपटूची चर्चा; ‘मेन इन ब्लू’बद्दल म्हणाला…
नामिबियाचा अष्टपैलू खेळाडू जान निकोल लॉफ्टी-ईटनचे असे मानणे आहे की, गतविजेत्या भारतावर त्यांच्या घरच्या मैदानावर (होम ग्राउंड) दडपण असेल आणि गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या....
बॉलिंग ॲक्शनची टेस्ट कशी होते? उस्मान तारिकवर बंदीची टांगती तलवार, काय सांगतो नियम?
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक याच्या बॉलिंग ॲक्शनवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कोणी याला ‘बेकायदेशीर’ म्हणत आहे, तर कोणी त्याचे समर्थन करत....
T20 WC 2026: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! मिचेल मार्श विश्वचषकातून बाहेर, स्टीव्ह स्मिथची संघात एन्ट्री
टी-२० वर्ल्ड कप २०२६ दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीमचा कर्णधार मिचेल मार्श दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मार्शच्या जागी स्टीव्ह....
भारत-पाक सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाला- ‘इंडियाला 4 गुजराती चालवत आहेत’!
T20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. पाकिस्तानने १५ फेब्रुवारीला भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली....
टी20 वर्ल्ड कप दरम्यान श्रीलंकेसाठी वाईट बातमी; ‘मॅच विनर’ खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सह-यजमान श्रीलंकेने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. आता श्रीलंकन संघ आपला दुसरा सामना गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी ओमानविरुद्ध....
आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारे जगातील 8 दिग्गज गोलंदाज!
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होत आहे. यावेळी स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होत असून, त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली....
T20 WC 2026: भारत आणि इंग्लंडला जे जमले नाही ते स्कॉटलंडने करून दाखवले; मुन्से-जोन्स जोडीची ऐतिहासिक कामगिरी
टी-२० विश्वचषक २०२६ च्या सातव्या सामन्यात स्कॉटलंडने इटलीचा ७३ धावांनी पराभव केला. स्कॉटलंडच्या फलंदाजांनंतर संघाच्या गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली. स्कॉटलंडने दिलेल्या २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग....
इंग्लंडने सामना जिंकला, पण नेपाळच्या संघाने माजी इंग्लिश कर्णधाराला घातली भुरळ; कौतुक करताना म्हणाला….
रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात इंग्लंडने नेपाळविरुद्ध कसातरी विजय मिळवला. १८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत १८० धावांपर्यंत मजल मारली. दुर्दैवाने, मोठा....
दुसऱ्या सामन्यापूर्वी स्टार अष्टपैलू खेळाडू संघात सामील होणार, कर्णधार सूर्याने स्क्वॉडबद्दल दिली मोठी माहिती
टीम इंडियाने अमेरिकेविरुद्ध विजय मिळवून टी-२० विश्वचषकाची शानदार सुरुवात केली आहे. आता संघाचे लक्ष नामीबियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवण्याकडे असेल. या स्पर्धेत भारतीय संघ १५....
11 षटकार, 14 चौकार! कर्णधार हॅरी ब्रूकचं तुफानी अर्धशतक, त्यानंतर विल जॅक्सचा थरार; इंग्लंडने ठोकल्या 184 धावा
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १८४ धावा केल्या आहेत. नेपाळच्या संघाने सुरुवातीला शिस्तबद्ध गोलंदाजी केली, परंतु इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत वादळी अर्धशतकी....
या एका चुकीमुळे नेदरलँड्सचा पराभव, पाकिस्तानविरुद्ध झाली मोठी चूक; जिंकलेला सामना हरला नेदरलँड्स
टी२० वर्ल्ड कप २०२६ चा पहिला सामना श्रीलंका येथील कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने अखेर ३ गडी राखून विजय मिळवला.....
USA समोर टीम इंडियाची दाणादाण; अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे झाले शून्यावर बाद!
२०२६ टी-२० वर्ल्ड कपचा पहिला दिवस अत्यंत अनपेक्षित ठरला आहे. दिवसाच्या पहिल्या दोन सामन्यांत स्कॉटलंड आणि नेदरलँड्सला विजय मिळवता आला नसला, तरी त्यांनी पाकिस्तान आणि....


















