T20 cricket

ZIM vs IND: फक्त 16 धावांची गरज! अभिषेक शर्मा रचू शकतो मोठा इतिहास

—
जुलै 23, 2026

आज (23 जुलै) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबवर भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माकडे एक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित करण्याची संधी....

वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात कधी उतरणार? जाणून घ्या मोठी अपडेट समोर

—
जुलै 16, 2026

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या पदार्पणात मोठी कामगिरी करू शकला नसला, तरी त्याला लवकरच पुन्हा संधी मिळू शकते. सध्या भारत आणि इंग्लंड....

IND vs ENG: टीम इंडियाचा नंबर-1 चा ताज धोक्यात! 1605 दिवसांच्या वर्चस्वावर एक पराभव पाणी फिरवणार?

—
जुलै 11, 2026

सलग दोनदा टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी आजचा सामना आपल्या प्रतिष्ठेची लढाई बनला आहे. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer under captaincy) नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी....

वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया ऑलिम्पिकच्या शर्यतीतून बाहेर? सलग 5 पराभवांचा बसणार फटका!

—
जुलै 10, 2026

2026 टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाला (Team india) सलग 5 टी20 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या खराब कामगिरीमुळे भारताने सलग दोन मालिका....

भारत-इंग्लंड टी20 मालिकेदरम्यान संजू सॅमसनचा मोठा निर्णय; स्पर्धेतून नाव मागे घेतल्याने खळबळ

—
जुलै 9, 2026

संजू सॅमसन वैयक्तिक कारणांमुळे केरळ क्रिकेट लीग (KCL 2026) मध्ये खेळणार नाही. आधी कोची ब्लू टायगर्सने सॅमसनचा आपल्या रिटेंशन लिस्टमध्ये (राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत) समावेश....

आज हरले तर 7 वर्षांत पहिल्यांदाच टीम इंडियावर सलग टी20I मालिका गमावण्याची नामुष्की; 12 वर्षांचा रेकॉर्डही धोक्यात

—
जुलै 9, 2026

भारतीय संघ आज अशा वळणावर उभा आहे, जिथून जर त्याला आणखी एक पराभव मिळाला तर गेल्या कित्येक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरेल. भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धची....

पाकिस्तान क्रिकेटचा अजब कारभार! ज्या बाबर आझमला टी20 संघातून काढलं, त्याच्याच हातात पुन्हा नेतृत्वाची धुरा?

—
जुलै 8, 2026

पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan cricket team) सध्या सुरू असलेला गोंधळ थक्क करणारा आहे. 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर ‘सर्जरी’च्या नावाखाली स्टार फलंदाज बाबर आझमला....

आयसीसी रँकिंगमध्ये बेथ मूनी पुन्हा नंबर वन; स्वतःच्याच सहकारी खेळाडूला टाकले मागे

—
जुलै 7, 2026

आयसीसीने (ICC) महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या समाप्तीनंतर टी-२० आय (T20I) रँकिंग जाहीर केली आहे. आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सलामीवीर फलंदाज....

IND vs ENG: सामना तिथेच संपला..’, आकाश चोप्रांनी सांगितली भारताच्या पराभवाची मुख्य कारणं! कर्णधार श्रेयसकडून चूक मान्य

—
जुलै 5, 2026

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरू असलेल्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (4 जुलै) मँचेस्टरमध्ये खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने 4....

श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून पुन्हा निराशा; इंग्लंडने भारताला चारही मुंड्या चित केलं!

—
जुलै 5, 2026

England Beat India By 4 Wickets भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारे 7 खेळाडू! वैभव सूर्यवंशी कितव्या स्थानी?

—
जुलै 4, 2026

वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi Made his T20 debut against England) 4 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली आहे. वयाच्या अवघ्या 15 वर्षे....

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांत फलंदाजीचे सर्वात मोठे विक्रम, कोणी केल्यात सर्वाधिक धावा?

—
जुलै 3, 2026

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही आणि तो रद्द करावा लागला.....

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 मध्ये अभिषेक शर्माकडे इतिहास रचण्याची संधी; सिक्सर किंग होण्याच्या उंबरठ्यावर!

—
जून 30, 2026

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेस्टर-ली-स्ट्रीट येथे भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता खेळला जाणार आहे. या सामन्यात....

तिलक वर्माच्या संथ खेळीवर माजी भारतीय कर्णधाराचा संताप! जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

—
जून 30, 2026

आयर्लंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. आयर्लंडने भारताला 2-0 ने हरवून मालिका जिंकली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक....

क्लीन स्वीप.!! दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाचा सुपडा साफ, तब्बल 3 वर्षांनंतर…

—
जून 29, 2026

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले वर्चस्व कायम राखेल अशी मोठी अपेक्षा होती. मात्र, त्याच्या कार्यकाळाची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. बेलफास्ट येथे....

Previous Next