T20 series against Afganistan
IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ स्टार खेळाडूचं पुनरागमन
भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) दोन्ही देशांत सप्टेंबर महिन्यातच 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. याचा पहिला सामना 13 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या....






