T20 World Cup 2024 indian team jersey

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची जर्सी लॉन्च, या लूकमध्ये दिसणार रोहित ब्रिगेड

मे 6, 2024

टी20 विश्वचषक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली असून आता संघाची जर्सीही लाँच करण्यात आली आहे. भारतीय संघाची जर्सी....