T20 World Cup 2024 Semi Final-2

ठरलं तर! एक गोष्ट जुळून आली की टीम इंडिया थेट फायनलमध्ये

टी20 विश्वचषक 2024 च्या सेमी फायनल सामन्यांना उद्या (27जून) सुरुवात होईल. यादरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. सेमीफायनल-2 ज्यामध्ये भारत-इंग्लंड सामना खेळवला जाणार आहे. ...