T20 World Cup 2024
कर्णधार रोहितला भारतासाठी जिंकायच्या आहेत आणखी ट्रॉफी; निवृत्तीवरुन म्हणाला, “मैं रुकूंगा नहीं!”
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आगामी हंगामासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने नुकताच टी20 विश्वचषक जिंकला.....
टी20 विश्वचषकादरम्यान रोहित आणि हार्दिकमधील वाद कसा संपला? खास व्यक्तीचा उलगडा
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघ आणि रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांच्यातील मतभेद केंद्रस्थानी होते. मुंबई फ्रँचायझीने अचानक रोहितला कर्णधारपदावरुन हटवून गुजरात टायटन्सचा कर्णधार....
टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ खेळणार 2 सराव सामने, वाचा कधी आणि कोणाशी भिडणार?
महिला टी20 विश्वचषक (Women’s T20 World Cup 2024) चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आता सर्व सामने बांगलादेशऐवजी यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या....
टी20 वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला रोहित, जय शाहसोबत केली पूजा
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बुधवारी (21 ऑगस्ट) मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी....
टी20 विश्वचषकाच्या विजयात या तीन खेळाडूंनी बजावली सर्वात महत्त्वाची भूमिका, रोहित शर्माचा खुलासा
भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले की, माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआय सचिव जय....
टीम इंडियाच्या नव्या जर्सीतील वाढले ‘स्टार’, फोटो पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान!
Team India Jersey : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेशी दोन हात करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. उभय संघ नवा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वाखाली 27 जुलैपासून....
टीम इंडियासमोर पाकिस्तानचे पानिपत! दीड महिन्यात तीनदा लोळवले
IND vs PAK :- भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या दरम्यान क्रिकेटच्या मैदानावर चांगली स्पर्धा रंगते. शेजारी आणि कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही देशातील....
टी20 विश्वचषक 2024 दरम्यान आयसीसीचे तब्बल 167 कोटींचे नुकसान, पण काय आहे यामागचे कारण?
ICC Loss During T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय राहिले. या संपूर्ण स्पर्धेत अजेय राहत भारतीय संघाने टी20 विश्वचषक ट्रॉफीवर आपले....
निवृत्तीनंतर भारताच्या दिग्गज खेळाडूनं आईसाठी शेअर केली एक खास पोस्ट…!
भारतानं यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) ट्राॅफीवर नाव कोरले. जेव्हा संघ चॅम्पियन म्हणून परतला तेव्हा त्यांचे प्रथम दिल्लीत आणि नंतर मुंबईत ऐतिहासिक....
हार्दिक पांड्याचं जोरदार स्वागत…रस्त्यावर गर्दी मावेना! वडोदऱ्यात भव्य रोड शोचं आयोजन
29 जून रोजी झालेल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावलं. आतापर्यंत टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू आपापल्या घरी परतले....
टी20 विश्वविजेत्या भारतापेक्षा जास्त आहे विम्बल्डन विजेत्या अल्कारेजची बक्षीस रक्कम, मिळाले तब्बल ‘इतके’ कोटी
रविवारी (14 जुलै) विम्बल्डन 2024 चा अंतिम सामना (Wimbledon 2024) खेळला गेला. या सामन्यात 21 वर्षीय कार्लोस अल्कारेजने (Carlos Alcaraz) शानदार कामगिरी करून इतिहास रचला.....
टी20 विश्वचषक फायनलनं अवघ्या 24 तासात मोडले सर्व रेकॉर्ड! आयसीसीनं जाहीर केली आकडेवारी
29 जून 2024 ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. या दिवशी भारतानं 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला. भारतीय क्रिकेट....
टी20 विश्वचषक ट्रॉफी कोणत्या धातूची बनली असते? ट्रॉफीचं वजन किती असतं? जाणून घ्या सर्वकाही
भारतीय संघानं 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टी20 विश्वचषकाची ट्रॉफी जिंकली. विजेतेपदाचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाला चमकदार टी20 ट्रॉफी मिळाली आहे. मात्र भारताला मिळालेली ट्रॉफी कशी....
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील विश्वविजेत्या खेळाडूंना तब्बल इतक्या कोटींचं बक्षीस जाहीर
टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर बक्षिसाचा वर्षाव सुरूच आहे. आधी बीसीसीआयनं संपूर्ण संघाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनं देखील टीम....
‘विक्ट्री परेड’ची सुरुवात कधी आणि कशी झाली? टीम इंडियाची पहिली विजय परेड कधी झाली होती?
टी20 विश्वचषक 2024 विजेता भारतीय संघ गुरुवारी सकाळी बार्बाडोसहून नवी दिल्लीला पोहोचला. त्यानंतर दुपारी सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संपूर्ण टीम आणि....


















