t20 world cup european qualifiers
आयर्लंडच्या सलामीवीराचे टी२०त नाबाद शतक, चक्क १६४ धावांनी जर्मनीला चारली धूळ
सध्या जगभरात क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात क्रिकेटला आणखी चालना मिळावी यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) याबाबत अनेक प्रयत्न करत आहे. जगभरातील बरेचसे....





