T20 World Cup

Rahul-Dravid-Virat-Kohli

“रोहित आणि द्रविडने स्वत: जाऊन खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या विराटशी बोलायला पाहिजे”

—
जुलै 28, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा खराब फॉर्म सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विराट सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममधून जात आहे. त्याला....

Virat-Kohli

‘देशासाठी काहीही करायला तयार’, टी२० विश्वचषकापूर्वी कोहलीची हुंकार; वाचा संपूर्ण स्टेटमेंट

—
जुलै 24, 2022

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटूंपैकी एक विराट कोहली सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. खराब फॉर्ममुळे त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला....

India-T20

भारताला टी२० विश्वचषकापूर्वी ‘या’ दोन आव्हानांना सामोरे जावे लागणार, पाहा काय आहेत अडचणी

—
जुलै 22, 2022

भारतीय संघ टी-२० विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघांचे यजमानपदासाठी सज्ज झाला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये, ऑस्ट्रेलियाचा संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी प्रथम....

आता ठरलंय! ‘हे’ १२ संघ खेळणार आयसीसी टी२० विश्वचषक, वाचा कधी आणि कुणाशी भिडणार भारत

—
जुलै 16, 2022

टी२० विश्वचषकाचे अंतिम २ संघही आता निश्चित झाले आहेत. झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. यासह दोघांनाही स्पर्धेची....

IND-vs-ENG-2012

आरसीबीने दिला सुखद आठवणींना उजाळा, १० वर्षांपूर्वी भारताने रचला होता विक्रम

—
जुलै 9, 2022

आयपीएल हा भारतीय क्रिकेटचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आयपीएलचे हंगाम चालू नसले तरी आयपीएल फ्रॅंचाइझी आपल्या खेळाडूंबद्दल सतत पोस्ट करत चर्चेत असतात. तर....

Ishan-Kishan-Virat-Kohli

टी२० विश्वचषकात विराट नव्हे तर ‘हे’ तिघे ठरतील भारताचे सर्वश्रेष्ठ फलंदाज, माजी दिग्गजाचे सुचक भाष्य

—
जून 28, 2022

आयर्लंड आणि भारत यांच्यातील पहिला टी२० सामना रविवारी (२६ जून) डबलिनमध्ये खेळला गेला. दोन सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिला सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला. पावसाच्या....

Ravindra-Jadeja

‘जडेजा टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाचा दावा

—
जून 25, 2022

रवींद्र जडेजाला टी२० विश्वचषकात सातत्यपूर्ण इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण जाईल, असे मत भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. अलीकडे, भारताच्या सुरुवातीच्या एकादशात कोणते....

Pakistan-Cricket-Team

‘भारतावर मात, आशिया चषक ताब्यात’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे सुचक विधान

—
जून 24, 2022

भारत पाकिस्तान यांच्यातील वाद जगजाहीर आहे. दोन्ही संघात आयसीसीच्या चषकातील सामन्यांना सोडुन कोणतेही सामने खेळले जात नाहीत. भारत आणि पाकिस्तान संघात गेल्या दशकापासून कोणत्याही प्रकारची....

Dinesh-Karthik-Rahul-Dravid

कार्तिक टी२० विश्वचषक खेळणार?, प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले महत्त्वाचे संकेत

—
जून 21, 2022

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिनेश कार्तिकच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. बंगळुरूमध्ये पावसामुळे ५वा टी२० सामना रद्द झाल्यानंतर द्रविडने राजकोटमध्ये दिनेश कार्तिकच्या खेळीला....

Sourav-Ganguly-And-Rahul-Dravid

‘याच’ खेळाडूंना मिळणार इंग्लंड दौऱ्यात संधी, द्रविडचे नाव घेत गांगुलीने दिले संकेत

—
जून 18, 2022

भारतीय संघाला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यापूर्वी....

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

फॉर्मात नसलेल्या रोहित-विराटचं पुढे काय होणार, टी२० विश्वचषकातून डच्चू मिळेल का?

—
जून 15, 2022

तब्बल दोन महिने अत्यंत धामधुमीत रंगलेल्या इंडियन प्रीमियर लीगची समाप्त झाली. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील आयपीएलने भारतीय क्रिकेटचे भवितव्य उज्वल असल्याचे‌ सिद्ध केले. एक से बढकर एक....

Tim-David

मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?

—
जून 5, 2022

आयपीएल २०२२ मध्ये पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची‌ हालत खराब झाली. पहिल्या आठ सामन्याला तर विजयाचा‌ नारळ फुटला नाही आणि त्यांच्यावर टूर्नामेंटमधून बाहेर होणारा पहिला....

द्विपक्षीय टी२० मालिका बंद करा, म्हणजे एका वर्षात २ वेळा आयपीएल होईल; पाहा कोणी केलंय विधान

—
जून 2, 2022

नुकताच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम संपला आहे. याच्याशी संदर्भात भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे. त्याचबरोबर....

Sunil-Gavaskar

…तर भारत ६ ओव्हर्स मध्ये १२० धावा करेल, सुनील गावस्कर

—
जून 1, 2022

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२च्या समाप्तीनंतर सर्वांच्या नजरा ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेवर लागल्या आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही....

rohit-virat-odi

रोहित अन् विराटला डच्चू देत भारतीय दिग्गजाने निवडला टी२० विश्वचषकाचा संघ, पाहा कोणाला मिळालीय संधी

—
जून 1, 2022

माजी क्रिकेटर आणि आपल्या समालोचनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आकाश चोप्रा याने नुकत्याच पूर्ण झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) जोरावर आपल्या भारतीय संघाची निवड केली आहे. हा....

Previous Next