T20 World Cup
मला विसरलात, तर परत माझी आठवण करून देईल; ‘या’ खेळाडूचा आपल्याच क्रिकेट बोर्डाला टोला
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डू प्लेसिस (FAF Du Plessis) सध्या त्याच्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा हंगाम (IPL 14) गाजवला.....
वेस्ट इंडिज क्रिकेटने घेतला मोठा निर्णय, निवड समीतीत होणार ‘हे’ फेरबदल
सध्या भारताप्रमाणेच वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये देखील फेरबदलाचे वारे वाहत आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघाच्या निवड समीतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट....
अफगाणिस्तान २०१८ नंतर येणार भारतीय दौऱ्यावर, असे आहे संपूर्ण वेळापत्रक
टी-२०विश्वचषकानंतर (T20 World Cup) प्रत्येक संघ वेगवेगळ्या दौऱ्यावर आहे. तसेच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने (Afghanistan Cricket Board) सुद्धा त्यांच्या २०२२-२३ हंगामातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलंय. विशेष....
मुंबईत चमकणार कोहलीचे नशीब! ७४२ दिवसांच्या शतकाच्या प्रतिक्षेवर लागणार पूर्णविराम, कारणही आहे तसंच
भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर आता ३ डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर दुसरी कसोटी सुरु होईल. भारताचा कर्णधार विराट कोहली या कसोटीमधून संघात पुनरागमन करेल.....
भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर! आयसीसीने बीसीसीआयवर सोपवल्या ३ स्पर्धांच्या जबाबदाऱ्या, वाचा सविस्तर
आयसीसीने येणाऱ्या काळातील तीन मोठ्या स्पर्धांचे आयोजन भारतावर सोपवले आहे. मंगळवारी (१६ नोव्हेंबर) आयसीसीने येणाऱ्या काळातील (२०२४ ते २०३१) ८ महत्वाच्या स्पर्धांची घोषणा केले आहे.....
अलीच्या हातून ‘तो’ झेल सुटला अन् कोट्यवधी पाकिस्तानी चाहत्यांचे हृदय तुटले, छोटी मुलेही ढसाढसा रडली
बाबर आझम आणि त्याच्या संघाचा टी२० विश्वचषक २०२१ मधील प्रवास अत्यंत प्रशसंनीय राहिला. सुपर १२ फेरीतील प्रत्येक सामन्यात थरारक विजय मिळवणाऱ्या पाकिस्तान संघाला यंदा जेतेपदाचा....
T20WC Semi-Final, ENGvNZ: न्यूझीलंडने मिळवले फायनलचे तिकीट; इंग्लंडचा ५ विकेट्सने पराभव
अबुधाबी। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी (१० नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात झाला. अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ५....
झम्पाच्या फिरकीची जादू! बांगलादेशविरुद्ध विकेट्सचे ‘पंचक’ पूर्ण करत तब्बल ४ मोठ्या विक्रमांना गवसणी
दुबई। गुरुवारी (४ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुपर १२ फेरीत बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८....
जडेजाचा जबरदस्त झेल पाहून सामना दर्शकांनी घातली तोंडात बोटे, पण अखेर प्रयत्न ठरले विफळ!
टी२० विश्वचषक स्पर्धेत बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत आपला पहिला विजय नोंदवला. या सामन्यात रोहित शर्मा, केएल राहुल, हार्दिक पांड्या....
T20 WC 2021, INDvsAFG: फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांची रोखलं! टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर ६६ धावांनी दणदणीत विजय
अबुधाबी। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर १२ फेरीत बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना झाला. अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने....
मॉर्गनचा विश्वविक्रम! ‘कॅप्टनकूल’ धोनीला मागे टाकत ठरला आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वात यशस्वी कर्णधार
शारजाह। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (१ नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात सामना झाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने २६ धावांनी विजय....
अफगाणिस्तानच्या असगर अफगाणचा निवृत्तीचा निर्णय, काही दिवसांपूर्वीच धोनीला पछाडत ठरलेला यशस्वी टी२० कर्णधार
अफगाणिस्तानचा माजी दिग्गज कर्णधार असगर अफगाणने शनिवारी(३० ऑक्टोबर) निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ही घोषणा करताना सांगितले की सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात नामिबियाविरुद्ध रविवारी....



















