T20I Double Century
महान क्रिकेटर म्हणतोय, विराट- रोहितपैकी ‘हा’ खेळाडू करणार टी२०मध्ये द्विशतक
नवी दिल्ली । वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा कारनामा आतापर्यंत ६ फलंदाजांनी केला आहे. परंतु आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एकाही खेळाडूला द्विशतक करता आलेले नाही. असे असले....





