T20I tour

तब्बल १६ वर्षांनी ‘हा’ देश जाणार पाकिस्तानच्या दौऱ्यावर, खेळणार टी२० मालिका

नोव्हेंबर 18, 2020

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल मोठे वृत्त समोर आले आहे. इंग्लंड संघ पुढीलवर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टी२० मालिका....