Team India Head Coach
IND vs NZ: गाैतम गंभीरच्या या तीन निर्णयामुळे टीम इंडिया चॅम्पियन बनली.?
टीम इंडिया पुन्हा एकदा चॅम्पियन बनली आहे. भारताने यापूर्वी 2024चा टी20 विश्वचषक जिंकला होता. आता आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ...
‘आम्हाला निर्भय क्रिकेट….’, सामन्यानंतर हेड कोच गाैतम गंभीरची मोठी प्रतिक्रिया
सलग दोन कसोटी मालिका गमावल्यानंतर हेड कोच गाैतम गंभीरने सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. कारण टीम इंडियाला मार्यादित क्रिकेटच्या फाॅरमॅटमध्ये यश मिळाले आहे. पाच सामन्यांच्या ...
गौतम गंभीरची नियुक्ती आहे दुधारी तलवार! सर्वात मोठी ताकद बनू शकते सर्वात मोठी कमजोरी
राहुल द्रविड यांच्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे. या महिन्यातील श्रीलंका दौऱ्यापासून तो मुख्य प्रशिक्षकपद सांभाळेल. परंतु राष्ट्रीय संघासाठी ...
गौतम गंभीर हेड कोच बनला, आता ‘या’ 3 खेळाडूंना संघात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता नाही
राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र ...
केकी तारापोरपासून गौतम गंभीरपर्यंत, 25 मुख्य प्रशिक्षकांनी सांभाळली टीम इंडियाची जबाबदारी; वाचा संपूर्ण यादी
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला, ज्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा ...
भारतीय क्रिकेटमध्ये ‘गंभीर’ युगाला सुरुवात, चॅम्पियन खेळाडू बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच!
भारतीय संघानं 2024 टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला. त्यानंतर आता गौतम गंभीर संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. बीसीसीआय ...
काय सांगता! गौतम गंभीरच्या आधी व्हीव्हीएस लक्ष्मण बनणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?
भारतीय क्रिकेट संघाच्या नवा मुख्य प्रशिक्षक कोण असेल? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. टीम इंडिया सध्या टी20 विश्वचषकात व्यस्त आहे. विश्वचषकानंतर संघाचे विद्यमान ...
टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानंतर गौतम गंभीरपुढे कोणती आव्हानं असतील?
टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचं नाव जवळपास पक्कं आहे. आता केवळ अधिकृत घोषणा होणे ...
टीम इंडियाच्या नव्या कोचसाठी दिग्गज खेळाडूची आज मुलाखत, बीसीसीआयला मिळाला एकच अर्ज!
टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. आज (18 जून) 3 सदस्यांची क्रिकेट सल्लागार समिती भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरची ...
ठरलं! गौतम गंभीरच असणार भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक, या दिवशी होणार घोषणा
टी20 विश्वचषक 2024 नंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या पदावरून पायउतार होणार आहेत. यानंतर टीम इंडियाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळेल, ज्याची घोषणा ...
बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यानंतर राहुल द्रविडने व्यक्त केली नाराजी, खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला!
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यानंतर खेळपट्टी मऊ असल्याचे सांगितले. त्यामुळे खेळाडूंनी थोडी सावधगिरी राखली पाहिजे, असे द्रविडने बीसीसीआय टीव्हीला ...
टीम इंडियाचा हेड कोच बनण्याच्या चर्चांवर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “हा सन्मान…”
टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू केला ...
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयला मिळाले 3000 हून आधिक अर्ज! सचिन तेंडुलकर, एमएस धोनी , अमित शहांच्या नावांचा समावेश
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकासाठी बीसीसीआयकडे 3000 हून अधिक अर्ज आले आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर, एमएस धोनी ते नरेंद्र मोदी, अमित शहा यांसारख्या नावांचा ...
“ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंना हेड कोच साठी कुठलीही ऑफर दिलेली नाही”, नकार मिळाल्यानंतर जय शाह यांच्याकडून सारवासारव
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआयनं या पदासाठी ऑस्टेलियाचा माजी खेळाडू रिकी पाॅटिंगला ऑफर दिल्याच्या बातम्या ...
काय सांगता! सीएसकेचा हा दिग्गज प्रशिक्षक बनू शकतो राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा नवा हेड कोच
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये लवकरच बदल दिसू शकतात. सध्या राहुल द्रविड हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मात्र बीसीसीआयनं नवीन प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू ...