Team India is a strong contender to win the Champions Trophy
या तीन कारणांमुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात व्हायला फारसा वेळ राहिलेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार असून भारतीय संघ 20 फेब्रुवारीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.....






