Team india’s Record At Dubai cricket Stadium

दुबईमध्ये टीम इंडियाला नमवणे अशक्य! ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने रचला मोठा विक्रम

मार्च 5, 2025

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. (India vs Australia Semifinal 2025) प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकांत 264 धावांवर आटोपला.....