Team Italy
इटलीचा पराभव करून इंग्लंडची सुपर 8 मध्ये एन्ट्री; शेवटच्या ओव्हरमध्ये लागला सामन्याचा निकाल
टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील २९ वा सामना इंग्लंड आणि इटली यांच्यात खेळला गेला. कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना विशाल धावसंख्या....






