Team Sri Lakna

IND vs SL भारताविरुद्ध कहर केलेल्या फिरकी गोलंदाजानं केला मोठा खुलासा, म्हणाला…

भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना कोलंबो मैदानावर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव केला. श्रीलंकेचा उत्कृष्ट फिरकीपटू जेफ्री वँडरसेनं (Jeffrey ...