test cricket

पाचव्या टेस्टमधून बाहेर पडल्यानंतर रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, शेअर केला फोटो

—
जुलै 28, 2025

रिषभ पंत गंभीररीत्या दुखापतग्रस्त झाले आहेत. मँचेस्टर टेस्टच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना त्यांच्या अंगठ्याला दुखापत झाली, ज्यामुळे भारतीय टेस्ट संघाचे उपकर्णधार रिषभ पंत यांना चालणेही....

IND vs ENG: मँचेस्टरमध्ये टीम इंडियासाठी जबरदस्त खेळी करत रवींद्र जडेजाने रचला इतिहास!

—
जुलै 28, 2025

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवातून रवींद्र जडेजा बचावला. जडेजाने वॉशिंग्टन सुंदरसोबत मिळून इंग्लिश संघाच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. जडेजाने 185 चेंडूंचा सामना....

IND vs ENG: बेन स्टोक्सच्या दुटप्पी वागणुकीवर आर अश्विनचा संताप, जाणून घ्या काय म्हणाला?

—
जुलै 28, 2025

मॅन्चेस्टर कसोटी सामन्याच्या शेवटी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stocks) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना लवकर ड्रॉ स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला....

पाचव्या टेस्टसाठी इंग्लंडच्या संघात मोठा बदल, या खेळाडूला केले संघात सामील

—
जुलै 28, 2025

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्ध अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या टेस्टसाठी संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडने संघात एक बदल केला असून जेमी ओव्हरटनला संघात समाविष्ट....

कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 कर्णधार, जाणून घ्या, नंबर वन कोण?

—
जुलै 27, 2025

कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) कर्णधारपद निभावणं हे काही सोपं काम नाही. पण काही दिग्गज खेळाडू असेही झाले, ज्यांनी कर्णधारपदाचा दबाव आपल्या फलंदाजीवर कधीच जाणवू दिला....

IND vs ENG: गिल ‘किंग’ बनण्यापासून फक्त एक पाऊल दूर, गावसकर क्लबमध्ये केली एन्ट्री!

—
जुलै 27, 2025

इंग्लंड दौऱ्यात कर्णधार शुबमन गिलसाठी (Shubman gill) ही वेळ अत्यंत विरोधाभासी ठरली आहे. एकीकडे मॅंचेस्टर कसोटीत (IND vs ENG 4th Test) कर्णधार म्हणून त्याला जगभरातील....

21व्या शतकातील सर्वात मोठा विक्रम! केएल राहुल आणि शुबमन गिलने रचला इतिहास

—
जुलै 27, 2025

केएल राहुल आणि शुबमन गिल यांनी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. मँचेस्टर टेस्टच्या दुसऱ्या डावात गिल आणि राहुल यांच्यात 188 धावांची भागीदारी झाली.....

IND vs ENG: 35 वर्षांची प्रतीक्षा संपवत शतकवीर कर्णधार गिलने मोडले 5 मोठे विक्रम!

—
जुलै 27, 2025

मॅंचेस्टर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाने (Team india) अजून खातेही न उघडता दोन विकेट्स गमावल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कर्णधार....

IND vs ENG: 5व्या टेस्टपूर्वी टीम इंडिया चिंतेत, उपकर्णधार पंतनंतर आता हा खेळाडू जाणार बाहेर?

—
जुलै 27, 2025

इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर टेस्टमध्ये भारताची संकटं वाढतच चालली आहेत. पहिल्या डावात फलंदाजी करताना रिषभ पंत गंभीर जखमी झाला असून तो आता पाचव्या टेस्टमधून बाहेर झाला आहे.....

शुबमन गिल आणि गौतम गंभीरमध्ये वाद? सुनील गावसकर यांचं ते वक्तव्य चर्चेत!

—
जुलै 27, 2025

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. या चारही सामन्यांमध्ये भारताच्या डावखुऱ्या फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्यात आलेली....

मँचेस्टर टेस्टमध्ये शतक ठोकून गिलने रचला इतिहास, 35 वर्षांनंतर एखाद्या भारतीयाने केली अशी कामगिरी!

—
जुलै 27, 2025

भारतीय कर्णधार शुबमन गिलने इतिहासात आपले नाव कोरले आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट सामन्यात गिलने पाचव्या दिवशी शतक झळकावले. या शतकासोबतच....

मँचेस्टर टेस्टचा निकाल ठरवेल टीम इंडियाचं WTC तिकिट, विजय मिळाल्यास फायदा, तर चूक झाली तर थेट नुकसान!

—
जुलै 27, 2025

2025-27 या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे चक्र सुरू झाले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू आहे. आज त्याचा पाचवा दिवस आहे. मँचेस्टरमध्ये....

Ind vs Eng: शुबमन गिलचा मोठा विक्रम, इंग्लंडमध्ये असं करणारा पहिला आशियाई खेळाडू!

—
जुलै 26, 2025

मँचेस्टर कसोटीच्या चौथ्या दिवशी, उपाहारानंतर खेळ सुरू झाला. केएल राहुल आणि शुभमन गिलची जोडी सध्या क्रीजवर आहे. भारताला दोघांकडूनही आशा असेल. दिवसाच्या पहिल्या सत्राच्या शेवटी....

IND vs ENG: जसप्रीत बुमराहची कसोटी कारकिर्दीत नकोशी कामगिरी, पहिल्यांदाच केला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम

—
जुलै 26, 2025

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात मँचेस्टर कसोटीचा चौथा दिवस सुरू झाला आहे. इंग्लंडने सामन्यावर चांगली पकड घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी भरपूर धावा....

Ind vs Eng: बेन स्टोक्स इंग्लंडसाठी हे करणारा पहिला कर्णधार ठरला! जगात फक्त 4 कर्णधार करू शकलेत अशी कामगिरी

—
जुलै 26, 2025

बेन स्टोक्सने मँचेस्टरमध्ये शतक करून इतिहास रचला आहे. त्याने पहिल्या डावात 164 चेंडूत शतक झळकावले. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात 5 भारतीय फलंदाजांना....

Previous Next