test cricket
ENG vs PAK: इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवानंतर बाबर आझमची पहिली प्रतिक्रिया समोर! जाणून घ्या नेमकं काय म्हणाला?
नुकतीच इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान (England vs Pakistan) कसोटी मालिका खेळली गेली ज्यामध्ये, पाकिस्तान क्रिकेट संघाला इंग्लंडमध्ये 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.....
IND vs SL: सलग 22 रिव्ह्यू फेल! या भारतीय गोलंदाजाचं अनोखं दुर्दैव, नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
डीआरएस म्हणजेच रिव्ह्यू (Review) घेण्याच्या बाबतीत एखादा गोलंदाज किती दुर्दैवी असू शकतो? यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की कोणाचे एक, दोन किंवा जास्तीत जास्त तीन....
IND vs SL: जर श्रीलंकेने 200 धावांची आघाडी घेतली, तर…’, कोलंबो कसोटीवर श्रीलंकेच्या माजी दिग्गजाचं मोठं वक्तव्य
कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे 4 दिवस पूर्ण झाले असून, सामन्यात टीम इंडियाचा (Team india) विजय जवळपास निश्चित मानला....
मॅके कसोटी दोन दिवसांत उरकली; गावस्कर आयसीसीवर संतापले, ‘जर हे भारतात घडले असते तर…’
मॅके येथे बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेलेली कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आयसीसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले....
SL vs IND: टीम इंडियाचा विजय पावसामुळे हुकणार? चौथ्या दिवशी कोलंबोचे हवामान कसे असेल?
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना सध्या कोलंबोत सुरू आहे. तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळाची वेळ एक तास आधीच संपवावी लागली होती.....
ENG vs PAK: पाकविरुद्ध लॉर्डसवर जो रूट इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर! WTC मध्ये ही कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडू
इंग्लंड आणि पाकिस्तान (England vs Pakistan) यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना 27 ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज....
IND vs SL: शतकी खेळी करूनही जुरेलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद! सचिन-लक्ष्मण यांच्या या यादीत समावेश
श्रीलंकाविरुद्ध खेळल्या जात (India vs Srilanka) असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel) शानदार शतकी खेळी केली. तो शेवटपर्यंत....
बांगलादेशचा ऐतिहासिक पराक्रम! आयसीसी क्रमवारीत थेट सहावं स्थान पटकावत पाकिस्तान-श्रीलंकेला टाकलं मागे
बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना एक डाव आणि 51 धावांनी पराभूत झाला आहे. जरी असं असलं तरी, आयसीसी (ICC) कसोटी संघ क्रमवारीत बांगलादेशने इतिहास....
IND vs SL: देवदत्त पडिक्कलची कोलंबोमध्ये शतकी खेळी! विराट कोहलीची बरोबरी करत दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान
भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला 23 ऑगस्टपासून कोलंबोच्या एसएससी मैदानावर सुरुवात झाली आहे. या सामन्यातही....
पहिल्या कसोटीचा वचपा काढला! स्टार्कच्या वादळात बांगलादेशचा दोन दिवसांतच धुव्वा; मालिका बरोबरीत
ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवाचा जोरदार बदला घेतला आहे. डार्विन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने नऊ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला होता. मात्र, रविवारी मॅके....
पुजाराने निवडली बेस्ट टेस्ट इलेव्हन! 5 भारतीयांना संधी; पण ‘या’ दिग्गजांना ठेवलं बाहेर
सध्या सहा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 चे विजेतेपद मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. भारत श्रीलंकेविरुद्ध, तर इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध खेळत आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाचा सामना बांगलादेशशी....
कसोटी क्रिकेटमध्ये मिचेल स्टार्कचा इतिहास! सामन्याच्या पहिल्या चेंडूवर सर्वाधिक वेळा विकेट्स घेण्याचा पराक्रम
ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश (Australia vs Bangladesh) यांच्यात सुरू असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 ऑगस्टपासून मॅकेच्या मैदानावर सुरू झाला आहे. या सामन्याचा पहिला....
टीकाकारांना गौतम गंभीरचं सडेतोड उत्तर; ‘लाइक्स-व्ह्यूजसाठी मी इथे नाही’
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने बाहेरच्या चर्चा आणि सोशल मीडियावरील गदारोळाबाबत स्पष्ट आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी....




















