test cricket

फक्त विराट कोहलीच कसोटी क्रिकेटला जिवंत ठेऊ शकतो, दिग्गजाचे रोखठोक मत

—
नोव्हेंबर 3, 2018

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा कसोटी क्रिकेट जिवंत ठेवणारा ‘सुपस्टार’ आहे, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी महान कर्णधार ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे. विराटची या वर्षात....

२१ व्या शतकात अशी कामगिरी करणारा उमेश यादव पहिला भारतील गोलंदाज

—
ऑक्टोबर 14, 2018

हैद्रबाद। भारत विरुद्ध विंडिज संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात विंडिजचा दुसरा डाव 127 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतासमोर....

भारत विरुद्ध विंडिज: दुसऱ्या वनडे सामन्याच्या ठिकाणात बदल; आता या शहरात होणार हा सामना

—
ऑक्टोबर 3, 2018

विंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेची उद्या (4 आॅक्टोबर) पासून सुरुवात होणार आहे. तसेच दोन सामन्यांची ही कसोटी मालिका संपल्यानंतर....

करुण नायरला संघात संधी न दिल्याने हरभजन सिंगची निवड समितीवर कठोर शब्दात टिका

—
ऑक्टोबर 2, 2018

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने निवड समितीने राष्ट्रीय संघाची निवड करताना कोणते मापदंड वापरते हे कळत नसल्याचे म्हटले आहे. 4 आॅक्टोबर पासून सुरु होणाऱ्या विंडिज....

भारत विरुद्ध विंडिज संघात लखनऊमध्ये होणारा टी20 सामना या कारणामुळे ठरणार खास

—
सप्टेंबर 6, 2018

आॅक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात विंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक मंगळवारी (4 सप्टेंबर) बीसीसीआयने जाहिर केले आहे. या दौऱ्यातील भारत विरुद्ध विंडिज....

विंडिजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक घोषित; पुणे-मुंबईत होणार वनडे सामने

—
सप्टेंबर 4, 2018

आॅक्टोबरमध्ये विंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक आज, मंगळवारी बीसीसीआयने जाहिर केले आहे. या दौऱ्याला 4 आॅक्टोबरपासून राजकोट येथे पहिल्या कसोटी....

फक्त या कारणामुळे टीम इंडिया होते कायम पराभूत

—
ऑगस्ट 30, 2018

साउथॅंप्टन | भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना रोझ बोल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने....

भारत- पाकिस्तान नाही… आशिया खंडाचा खरा किंग तर अफगाणिस्तानच

—
ऑगस्ट 30, 2018

अफागाणिस्तान विरुद्ध आयर्लंड दुसऱ्या वनडे सामन्यात आयर्लंडने ३ विकेट्सने विजय मिळवला. पराभूत होऊनही अफगाणिस्तान संघाने या सामन्यात एक खास पराक्रम मात्र केला. अफगाणिस्तानचा हा १०० वा....

आज जेम्स अॅंडरसन करणार कसोटीत मोठा पराक्रम

—
ऑगस्ट 30, 2018

साउथॅंप्टन | भारतीय संघ आजपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे....

मॅकॅग्राचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी जेम्स अॅंडरसन सज्ज

—
ऑगस्ट 29, 2018

साउथॅंप्टन | भारतीय संघ गुरुवारपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे....

सचिन-गांगुलीपाठोपाठ मोठ्या खेळाडूचं येतेयं आत्मचरित्र

—
ऑगस्ट 20, 2018

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीनंतर आता महान फिरकीपटू शेन वार्नचे आत्मचरित्र येत आहे. मैदानावर अाणि बाहेर असे दोन्हीकडे कारकिर्द गाजविणाऱ्या या....

सचिन तेंडुलकर म्हणतो कसोटी क्रिकेट वाचवायचे असेल तर हे करायलाच हवे

—
ऑगस्ट 12, 2018

एकदिवसीय क्रिकेट आणि अलिकडील काळात उदयास अालेल्या टी-२० क्रिकेटमुळे, क्रिकेट खेळाचा आत्मा असलेल्या कसोटी प्रारुपाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. गेल्या काही काळात कसोटी क्रिकेटच्या....

क्रिकेटमधील आरक्षणावरुन मोहम्मद कैफ संतापला

—
जुलै 30, 2018

भारतीय संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यापासून २९० क्रिकेटपटूंनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. या २९० क्रिकेटपटूपैकी अनुसुचित जाती आणि जमातीमधील फक्त ४ क्रिकेटपटूंनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.....

वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अॅंडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

—
जुलै 30, 2018

आज इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अॅंडरसनचा ३६वा वाढदिवस. कसोटी क्रिकेटमध्ये १३८ सामन्यात ५४० विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला इंग्लंडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज समजले जाते. अशा या....

हार्दिक पंड्याच्या कसोटी पदार्पणाला झाले एक वर्ष पूर्ण

—
जुलै 28, 2018

मागील दोन वर्षापासून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या कसोटी पदार्पणाला गुरुवारी (26 जुलै) एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल....

Previous Next