test cricket
द वाॅल द्रविडपेक्षाही कोहलीची वाॅल होणार विराट, जाणून घ्या काय आहे कारण
पर्थ | वेस्टर्न क्रिकेट असोशियशन क्रिकेट स्टेडियम अर्थात वाका, पर्थ येथे उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत विजय मिळवला असून....
ज्या विक्रमाला सचिनला २० वर्ष लागले तो विराट ६ वर्षांतच मोडणार
पर्थ | वेस्टर्न क्रिकेट असोशियशन क्रिकेट स्टेडियम अर्थात वाका, पर्थ येथे उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत विजय मिळवला असून....
गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या खेळाडूचा आयपीएलला बाय बाय
आयपीएलच्या 12 व्या मोसमाचा लिलाव पुढील आठवड्यात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ लिलावाच्या तयारीला लागला आहे. पण त्याआधीच आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने 2019 च्या....
चेतेश्वर पुजाराने या १० गोलंदाजांच्या चेंडूवर मारले आहेत षटकार
अॅडलेड। गुरुवार(6 डिसेंबर) पासून सुरु झालेल्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातीस पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 250 धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात चेतेश्वर....
तो खास पराक्रम करण्यासाठी बांगलादेशला खेळावे लागले तब्बल ११२ कसोटी सामने
ढाका। बांगलादेश विरुद्ध विंडीज संघात शुक्रवारपासून (30 डिसेंबर) सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी(2 डिसेंबर) बांगलादेशने एक डाव आणि 184 धावांनी विजय मिळवला. तसेच 2....
दक्षिण आफ्रिकेच्या स्टेनगनचे ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेबद्दल मोठे वक्तव्य
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. याआधीच या दोन्ही संघाच्या आजी-माजी खेळाडूंमध्ये शाब्दीक युद्ध सुरू आहेत. यातच दक्षिण आफ्रिकेच्या....
तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटमध्ये घडला असा दुर्मिळ पराक्रम
ढाका। बांगलादेश विरुद्ध विंडीज संघात शुक्रवारपासून (30 डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात क्रिकेटमधील दुर्मिळ गोष्ट पहायला मिळली आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून....
२१२ वन-डे खेळलेला खेळाडू म्हणतो, कसोटी नकोच
सध्या फारच कमी क्रिकेटर तीन्ही प्रकारचे क्रिकेटचे सामने खेळत असून ते त्यामध्ये उत्तम कामगिरीही करत आहे. मात्र इंग्लंड क्रिकेट संघाचा मर्यादित षटकाचा कर्णधार इऑन मॉर्गनने....
शंभर टक्के! तुम्ही असा स्कोअरबोर्ड कधी पाहिला नसेल
ढाका। बांगलादेश विरुद्ध विंडिज संघात शुक्रवारपासून (30 डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात क्रिकेटमधील दुर्मिळ गोष्ट पहायला मिळली आहे. या सामन्यात बांगलादेशने....
१०२ भारतीय फलंदाजांचा विक्रम मोडण्याची विराटला संधी
भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 3 सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीमध्ये सुटली. आता भारत आणि आॅस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका....
ज्या विक्रमासाठी सचिनला २१ वर्ष लागली तो विराट केवळ ७ वर्षांत मोडणार
सिडनी | भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया देशात २ महिन्यांच्या दौऱ्यासाठी गेला आहे. संघाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यानंतर आता टीम....
या कारणामुळे टीम इंडियाला कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान
क्रिकेटमध्ये सध्या अनेक संघ कसोटी मालिकेत व्यस्त आहेत. यामुळे येत्या दोन महिन्यानंतर संघाच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे बदल दिसून येण्याची शक्यता आहे. त्याचमुळे पहिल्या स्थानावर....
कर्णधार कोहलीला कसोटीत धावा करण्यापासून रोखण्याची आॅस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षकाने व्यक्त केली आशा
रविवारी (25 नोव्हेंबर) भारताने आॅस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवत टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाचा....
सलग ८ वेळा टॉस जिंकलेल्या जो रुटला आर अश्विनने केले ट्रोल
कोलंबोमध्ये श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना शुक्रवारपासून(23 नोव्हेंबर) सुरु झाला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. याबरोबरच....
17 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये झाला होता सेहवाग नावाच्या वादळाचा प्रवेश
17 वर्षांपूर्वी 3 नोव्हेंबर 2001मध्ये भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘आक्रमक’ या शब्दाला साजेसा अशा फलंदाजाचे पदार्पण झाले होते. त्याचे हे कसोटी पदार्पणही धडाकेबाज आणि आक्रमक होते.....





