the Bhatwadi Saidarshan Packers team will be coached by national player Sagar Narvekar.

घाटकोपर लीग साठी असा असेल भटवाडी साईदर्शन पॅकर्स संघ, प्रशिक्षकपदी राष्ट्रीय खेळाडु सागर नार्वेकर.

मार्च 17, 2020

घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ चा नुकताच लिलाव पार पडला. मागील दोन पर्वातील एक उत्कृष्ट संघ असलेल्या भटवाडी साईदर्शन पॅकर्सने तिसऱ्या पर्वात आपल्या संघ....