The Hundred
मोईन अन् लिव्हिंगस्टोनचा धुमाकूळ! एकाच सामन्यात ठोकलेत ९ सिक्स
मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोनची द हंड्रेडमध्ये उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. या दोघांच्या जोरावर बर्मिंगहॅम फिनिक्सने द हंड्रेड २०२२च्या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सविरुद्ध ७ गडी राखून....
मार्कस स्टॉयनिसने उडवली पाकिस्तानी गोलंदाजाची खिल्ली! व्हिडिओ तुफान व्हायरल
द हंड्रेड स्पर्धा सध्या इंग्लंडमध्ये खेळवली जात आहे. यामध्ये जगातील अनेक खेळाडू खेळत आहेत आणि आपली चमक दाखवत आहेत. ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस हाही त्यातलाच एक.....
द हंड्रेडमध्ये डेविड मलानचा राडा! २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने केल्या तब्बल ‘इतक्या’ धावा
इंग्लंडमध्ये सध्या द हंड्रेड स्पर्धा जोरात सुरू आहे. १०० चेंडूंच्या या सामन्यात दररोज कोणता ना कोणता खेळाडू गोंधळ घालतो. असाच एक सामना मँचेस्टर ओरिजिनल्स आणि....
Video: मुंबई इंडियन्सच्या युवा फलंदाजाचा ‘द हंड्रेड’मध्ये कहर, सलग ४ चेंडूंवर ठोकले षटकार
मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम विसरण्याजोगा राहिला. त्यांना या हंगामात विशेष प्रदर्शन करता आले नाही आणि त्यांच्या स्पर्धेतून सर्वात आधी बाहेर होण्याची....
ऑस्ट्रेलियाच्या ऍलानाची ‘किंग’ कामगिरी, ‘द हंड्रेड’मध्ये हॅट्रिक घेत विश्वविक्रम केला नावावर
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड महिला स्पर्धा २०२२ मध्ये शनिवारी (१३ ऑगस्ट) ऐतिहासिक कामगिरी घडली. ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाज ऍलाना किंग हिने या स्पर्धेत पदार्पण करत....
सॅम करनची तुफानी फटकेबाजी! विजयानंतर ‘ही’ गोष्ट बोलत जिंकली मने
सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीगचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. हंगामातील नवव्या सामन्यात ओव्हल इनविन्सिबल आणि नॉदर्न सुपरचार्जर्स संघ आमने-सामने आले. या सामन्यात ओव्हल इनविन्सिबलने....
जेमिमाची वादळी खेळीही ठरली फोल; विनफील्डच्या झंझावातापुढे सुपरचार्जर्सची शरणागती
ओव्हल इनव्हिन्सिबल्सने महिला द हंड्रेड लीगच्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या संघाला साजेशी अशी केली. या हंगामातील पहिल्या सामन्यात ओव्हलने नॉर्दर्न सुपरचार्जर्सचा १६ चेंडू आणि ९....
टी२० क्रिकेटचा G.O.A.T बनला ‘चॅम्पियन’ ब्राव्हो! केली एकमेवाद्वितीय कामगिरी
वेस्ट इंडीजचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तरीदेखील तो अजूनही जगभरातील विविध टी२० लीगमध्ये खेळत असतो. ३८ वर्षीय ब्राव्होला....
‘खेळाडूंनी संघाकडून खेळण्यासाठी भीक…’, विंडीज कोच सिमन्स यांनी असे का म्हटले? वाचा सविस्तर
अनेक देशांमध्ये मागील काही वर्षांपासून टी२० लीग (T20 League)सुरू झाल्या आहेत. या लीगमध्ये सर्वाधिक खेळाडू वेस्ट इंडिजचे खेळताना दिसतात. हे खेळाडू देशाकडून खेळण्याऐवजी टी२० लीगमध्ये....
बटलर-बेअरस्टोला जमलं नाही ते ‘या’ वीस वर्षाच्या पोरान करून दाखवलं
सध्या इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ लीगचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेतील सामने चांगलेच चुरशीचे होत आहेत. त्याचवेळी बुधवारी (१० ऑगस्ट) झालेल्या बर्मिंघम फिनीक्स विरुद्ध सदर्न....
अवघ्या ६ सेकंदात घेतलाय अफलातून झेल, व्हिडिओ पाहून तु्म्हीही व्हाल थक्क
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे त्याच्याशी निगडित क्षण कधीकधी खरोखरच आश्चर्यकारक आणि मनोरंजक असतात. मैदानावर असे काही घडताना दिसते, ज्यावर उघड्या डोळ्यांनी विश्वास ठेवणे....
‘रवी शास्त्रींच्या आहेत खूप मोठ्या ओळखी!’, नवीन इंस्टा पोस्ट होतीये व्हायरल
सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीग खेळली जात आहे. लीगचा २०२२ हंगाम ३ ऑगस्टपासून सुरू झाला असून आतापर्यंत ६ सामने खेळले गेले आहेत. सोमवारी (८ ऑगस्ट)....
VIDEO | लिविंगस्टोनने पाडला षटकारांचा पाऊस, ‘द हंड्रेड’मध्ये राशिद खानची धुलाई
इंग्लंड संघाचा विस्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टोन याने मागच्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये दिसला नव्हता. भारताविरुधच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतही तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. त्यानंतर....
बेअरस्टोचा WWE सुपरस्टार अवतार! मात्र, पुढे घडली दुर्दैवी घटना; पाहा व्हिडिओ
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० मालिका बुधवारी (२७ जुलै) सुरू होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज असतानाच, यजमान इंग्लंडला एक मोठा धक्का बसला....




















