The Mongoose Bat

क्रिकेटमधील अशा ५ बॅट्स, ज्यांच्यामुळे झाले होते मोठे वाद

मार्च 30, 2020

क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत अनेकदा फलंदाजांनी विविध प्रकारच्या बॅट वापरलेल्या पहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वीच बीग बॅश लीगमध्ये खेळताचा राशिद खानने कॅमल बॅट वापरली होती. तर....