this 5 cricketer may break the record
‘या’ फलंदाजांकडे आहे रोहितचा २६४ धावांचा विश्वविक्रम मोडण्याची क्षमता
वनडे क्रिकेटमधील सध्याच्या घडीचा दिग्गज फलंदाज म्हणून रोहित शर्मा ओळखला जातो. एकदा सेट झाल्यावर तो मोठ्या धावसंख्येकडे जातो. त्याची शतक सुद्धा मोठी असतात. तो एकमेव....






