This Pakistani Cricketers Played IPL
‘हे’ पाकिस्तानी क्रिकेटर्सही खेळलेत आयपीएल, जाणून घ्या एका क्लिकवर
आयपीएलचा पंधरावा सीजन संपलाय. यात मुंबई-चेन्नईची गाडी रुळावरून घसरली अन् नवखा गुजरात टॉपला पोहोचला तसेच त्यांनी ट्रॉफीही पटकावली. सालाबादप्रमाणे जशी आयपीएल भरते तशी एक चर्चा....






