Tilak Varma

Ishan-Kishan-And-Tilak-Varma

सुरेश रैनाला ८ वर्षांपूर्वी भेटलेला ‘हा’ पठ्ठ्या गाजवतोय आयपीएल; प्रशिक्षक म्हणाले, ‘त्या भेटीने सर्व बदललं’

एप्रिल 5, 2022

‘मिस्टर आयपीएल‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैना २०१४मध्ये उप्पलच्या एचसीए स्टेडियमवर हैदराबादचे क्रिकेट प्रशिक्षक सलाम बायश आणि एका १२ वर्षीय मुलाला भेटला होता. चेन्नई सुपर....

Tilak-Verma

‘एकच स्वप्न, आयपीएलच्या पैशातून आई-वडिलांसाठी घ्यायचंय घर’, १९ वर्षीय तिलक वर्माने सांगितली संघर्षगाथा

एप्रिल 3, 2022

आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स संघाने युवा फलंदाज तिलक वर्माला मेगा लिलावात १.७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आणि पहिल्या सामन्यापासूनच त्याला खेळण्याची संधी मिळाली. सूर्यकुमार यादवच्या....

Video | डोक्याला चेंडू लागला, तरीही कॅमेरामॅनने दिली केसाला धक्काही न लागल्यासारखी रिऍक्शन

एप्रिल 2, 2022

आयपीएल २०२२ च्या ९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २३ धावांनी विजय मिळवला. मुंबईला विजयासाठी राजस्थानने....

Tilak-Varma

तोडफोड मंडळाचे नवे अध्यक्ष.! नव्या दमाच्या मुंबईकराचे वादळी अर्धशतक, मोडला इशानचा ‘मोठा’ विक्रम

एप्रिल 2, 2022

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात शनिवारी (०२ एप्रिल) आयपीएल २०२२चा नववा सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत धाकधूक वाढवलेल्या या सामन्यात उभय संघांतील खेळाडूंनी लाजवाब खेळ....

Ayush-Badoni-Tilak-Varma

आयपीएलला नावं ठेवणाऱ्यांनो; IPLमधून देशाला काय मिळतं? बातमी वाचा समजेल

मार्च 29, 2022

इंडियन प्रीमियर लीग या टी२० लीगने भारतीय क्रिकेटला अनेक हिरे शोधून दिले आहेत. या लीगमध्ये जगभरातील एकाहून एक मातब्बर खेळाडू सहभाग घेतात, यामध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय....

Tilak-Varma-Mumabai-Indians

मुंबईकरांचा वाण आणि गुण दोन्ही लागला! तिलक वर्माचा पदार्पणात धमाका, १४६च्या स्ट्राईक रेटने काढल्या धावा

मार्च 27, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम सुरू झाला असून रविवारी (२७ मार्च) पहिला डबल हेडर खेळवला गेला. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात ५ वेळचे आयपीएल विजेते....

Mumbai-Indians

रोहितच्या पलटणने ‘या’ युवा अष्टपैलूवर खर्च केले १.७० कोटी, पाहा त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

फेब्रुवारी 13, 2022

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रेंचायझी सामील होणार आहेत. या दोन नवीन फ्रेंचायझींच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने १२....

भारत-बांगलादेश संघात आज होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक फायनलबद्दल जाणून घ्या सर्वकाही….

फेब्रुवारी 9, 2020

पोचेफस्टरूम| दक्षिण आफ्रिकेत सुरु असेलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकाचा आज(9 फेब्रुवारी) अंतिम सामना सेन्वेस पार्क स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19....

पुढीलवर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी असा आहे १९ वर्षांखालील भारतीय संघ

डिसेंबर 2, 2019

पुढीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी आज(2 डिसेंबर) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचा प्रियम गर्ग....

Previous