Tilak Varma

KL-Rahul-And-Suryakumar-Yadav

वर्ल्डकपसाठी फॉर्ममध्ये नसलेला खेळाडू टीम इंडियात; दिग्गज म्हणाला, ‘तो लकीये, नाहीतर त्याच्या जागी…’

—
सप्टेंबर 7, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 5 सप्टेंबर रोजी घोषित झालेल्या 15 सदस्यीय भारतीय संघाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. या संघाविषयी चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी....

आनंद मैत्रीचा! ‘बेबी एबी’ने आंतरराष्ट्रीय पदार्पण करतात हर्षला तिलक, पाहा तो व्हिडिओ

—
ऑगस्ट 30, 2023

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला बुधवारी (30 ऑगस्ट) सुरुवात झाली. डर्बन येथे सुरू झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय....

Team-India

जरा इकडे पाहा! भारताच्या माजी प्रशिक्षकाने वर्ल्डकपसाठी निवडला अंतिम संघ, ‘या’ 2 शिलेदारांना दिला डच्चू

—
ऑगस्ट 26, 2023

येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघाला बहुप्रतिक्षित आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठीच्या संघाचीही....

Sourav-Ganguly-15-Member-Squad

World Cup 2023साठी गांगुलीने निवडला भारताचा ‘दादा’ संघ, ‘या’ मॅचविनर धुरंधरांची हाकालपट्टी; टाका नजर

—
ऑगस्ट 26, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेचा कुंभमेळा सुरू होण्यासाठी अवघ्या 4 दिवसांचा कालावधी उरला आहे. 30 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणाही झाली....

bcci-president-sourav-ganguly

“कोण म्हणतं आपल्याकडे नंबर 4 चा फलंदाज नाही?” दादाचा संतप्त सवाल

—
ऑगस्ट 19, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी आता 40 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातेय. असे....

आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या संघनिवडीवर सर्वात मोठी अपडेट! लगेच वाचा

—
ऑगस्ट 18, 2023

आगामी आशिया चषक 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. आशिया चषकासाठी अद्याप भारतीय संघाची निवड झालेली नाही. संघातील काही वरिष्ठ खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने तसेच, युवा....

“तिलक माझ्यासाठी वर्ल्डकपमध्ये नंबर 4”, शास्त्रींनी उभा केला आपला दावेदार

—
ऑगस्ट 16, 2023

आगामी आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आशिया चषक खेळला जाणार असून सर्व संघ याची तयारी करत आहेत. स्पर्धेसाठी भारतीय....

मालिका गमावली पण तिलक कमावला! टी20 मालिकेतून टीम इंडियाला मिळाला फ्युचर स्टार

—
ऑगस्ट 14, 2023

वेस्ट इंडीज आणि  भारत यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लॉरिडामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव....

तिलक आणि यशस्वीच्या खांद्यावर नवी जबाबदारी! प्रशिक्षकांनीच केला खुलासा

—
ऑगस्ट 12, 2023

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना शनिवारी (12 ऑगस्ट) खेळला जाईल. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे हा सामना होणार आहे. हा सामना....

“तो एक्स फॅक्टर ठरेल”, एकसाथ चार दिग्गजांनी वर्ल्डकपसाठी दिली तिलकला पसंती

—
ऑगस्ट 11, 2023

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यात टी-20 मालिका खेळत आहे. पण रोहित या मालिकेचा भाग नसल्यामुळे मायदेशात परतला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत....

Tilak-Varma

मालिका वाचवण्यात ‘या’ 3 भारतीय धुरंधरांनी लावली सगळी ताकद, एक गोलंदाजीत, तर दोघे फलंदाजीत चमकले

—
ऑगस्ट 9, 2023

गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या 3 शिलेदारांमुळे वेस्ट इंडिज संघाला सलग तिसरा विजय....

Tilak varma

पदार्पणाच्या मालिकेत चमकला तिलक! ‘असा’ पराक्रम करत थेट सूर्याची केली बरोबरी

—
ऑगस्ट 9, 2023

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या टी20 मालिकेतील भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावले होते. मात्र, तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. भारताने हा....

Suryakumar-Yadav-And-Hardik-Pandya

सामना जिंकताच कर्णधार पंड्याचे खळबळजनक भाष्य; म्हणाला, ‘…तर आठव्या क्रमांकावर कुणाचीही गरज नाही’

—
ऑगस्ट 9, 2023

भारतीय संघ मंगळवारी (दि. 08 ऑगस्ट) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात 7 फलंदाजांसोबत उतरला होता. हा सामना जिंकत कर्णधार हार्दिक पंड्या याने स्पष्ट केले की,....

Hardik-Pandya-And-Nicholas-Pooran

विजयानंतर आत्मविश्वासाने फुगली पंड्याची छाती; विंडीजच्या विस्फोटक फलंदाजाला दिले खुले चॅलेंज; म्हणाला…

—
ऑगस्ट 9, 2023

मंगळवारी (दि. 08 ऑगस्ट) गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाच्या हाती यश आले. भारताने....

Hardik-Pandya-And-Tilak-Varma

‘स्वार्थी कर्णधार…’, हार्दिक पंड्या तिलकपुढे बनला Selfish, संतापलेल्या चाहत्यांना आठवला धोनी

—
ऑगस्ट 9, 2023

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर युवा फलंदाज तिलक वर्मा याला 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत मालिकेतील 3 सामने पार पडले आहेत.....