Timetable
संपूर्ण वेळापत्रक: आज राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत होणाऱ्या उपउपांत्यपूर्व सामन्यांचे वेळापत्रक
हैद्राबाद । गेले तीन दिवस सुरु असलेले साखळी फेरीचे सामने काल संपले असून आज ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या महिला आणि....
Full Timetable: असे आहेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांचे आजचे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील सामने
साखळी फेरीत सर्वच सामने जिंकून महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश केला. आज महाराष्ट्राच्या या दोन्ही संघांचे उपांत्यपूर्व फेरीचे....
या चॅनेलवर दाखवले जाणार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे बाद फेरीचे सामने
हैद्राबाद । प्रो कबड्डी आणि एशियन कबड्डी चॅम्पियनशिपनंतर चाहते ज्या स्पर्धेची वाट पाहत होते त्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशीपचे सामने स्टार स्पोर्ट्सवर दाखवण्यात येणार आहे.....
पुन्हा एकदा महाराष्ट्राचाच जयघोष, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग तिसरा विजय
हैद्राबाद । महाराष्ट्राच्या महिलांच्या संघापाठोपाठ पुरुषांच्या संघानेही जबरदस्त कामगिरी करत साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहे. महाराष्ट्राने पॉंडिचेरी संघाचा ४८-२३ असा पराभव करत क गटात....
महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक, सलग दुसरा विजय
हैद्राबाद । राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आज सलग दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ५८-२० असा गुजरातचा पराभव केला. हा सामना जिंकून महाराष्ट्राने आपले....
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांचा सलग तिसरा विजय
हैद्राबाद । काल दोन विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या महाराष्ट्राच्या महिलांच्या संघाने आज ओडिशा संघावरही विजय मिळवला. या एकतर्फी झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने ६४-१५ असा विजय मिळवला.....
महाराष्ट्राच्या रणरागिणींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक, सलग दुसरा विजय
हैद्राबाद । दिवसात सलग दुसरा सामना जिंकत महाराष्ट्राच्या महिला संघाने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांनी उत्तराखंडचा ५२-१६ असा पराभव केला. सकाळी याच....
Day2 Results: संध्याकाळच्या सत्रातील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील पहिले १२ निकाल
६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये सकाळच्या सत्रात पहिले ६ सामने झाले आहेत. यातील १२ पैकी १२ सामन्यांचे निकाल....
Day2 Results: संध्याकाळच्या सत्रातील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील पहिले ६ निकाल
६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये सकाळच्या सत्रात पहिले ६ सामने झाले आहेत. यातील ६ पैकी ६ सामन्यांचे निकाल....
महाराष्ट्राच्या रणरागिणींची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये जोरदार विजयी सलामी
पुरुषांच्या संघाच्या विजयी सलामीनंतर महाराष्ट्राच्या महिलांच्या संघानेही विजयी सलामी दिली आहे. ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या महिलांच्या संघाने शेजारील राज्य गुजरातच्या संघाचा दारुण पराभव करताना....
Day2 Results: आजच्या सकाळच्या सत्रातील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील सर्व निकाल
६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये सकाळच्या सत्रात १२ सामने झाले. त्यात सर्व सामने निकाली झाले. केवळ मध्यप्रदेश विरुद्ध....
सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचा दणदणीत विजय
६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने जम्मू काश्मीर संघाचा दणदणीत पराभव करत स्पर्धेत चांगली सुरुवात केली.....
संपूर्ण वेळापत्रक: ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचे संपूर्ण वेळापत्रक, महाराष्ट्रासाठी साखळी फेरीचे सामने सोपे !
हैद्राबाद । आज ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचे वेळापत्रक घोषित झाले. महाराष्ट्राला साखळी फेरीतुन बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार नाही असे दिसते. महाराष्ट्र....
भारतीय क्रिकेट संघाचं पुढील ९ महिन्यांचं संपूर्ण वेळापत्रक !
धर्मशाला | श्रीलंका संघाविरुद्ध होणारी मर्यादित षटकांची मालिका संपवून भारतीय क्रिकेट संघ २६ तारखेला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या काळात संघ मोठ्या प्रमाणावर क्रिकेट....
भारतीय क्रिकेट संघाचं पुढील ५ महिन्यांचं संपूर्ण वेळापत्रक
काल श्रीलंका क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं. याबरोबर भारतीय संघ पुढील ५ महिन्यात किती सामने खेळणार हे स्पष्ट झालं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२० मालिका....





