Timetable

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया; पृथ्वी शॉचे झाले पुनरागमन

—
फेब्रुवारी 4, 2020

21 फेब्रुवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी आज बीसीसीआयने 16 जणांचा संघ घोषित केला आहे. भारताच्या या कसोटी....

काय सांगता! आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी होतोय भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना

—
जानेवारी 24, 2020

आज(24 जानेवारी) भारत आणि न्यूझीलंडच्या क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध न्यूझीलंड असे तब्बल तीन वेगवेगळे सामने पहाण्याची संधी आहे. आजपासून वरिष्ठ भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा सुरु....

न्यूझीलंड विरुद्ध बदला घेणार का? कर्णधार कोहलीने दिले ‘हे’ उत्तर

—
जानेवारी 23, 2020

उद्यापासून(24 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. 2019 विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर पहिल्यांदाच हे दोन संघ उद्या आमनेसामने येणार आहेत.....

संपुर्ण वेळापत्रक: असा आहे टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा

—
जानेवारी 22, 2020

24 जानेवारीपासून भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.....

आजपासून सुरु होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकाबद्दल सर्वकाही…

—
जानेवारी 17, 2020

आजपासून(17 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धतील सलामीचा सामना यजमान दक्षिण आफ्रिकेचा 19 वर्षांखालील संघ विरुद्ध 19 वर्षांखालील अफगाणिस्तान....

२०२० या वर्षात टीम इंडिया खेळणार ३ विश्वचषक

—
जानेवारी 1, 2020

क्रिकेट जगातामध्ये 2020 हे वर्षे विश्वचषकाचे वर्ष असणार आहे. कारण यावर्षी तब्बल तीन विश्वचषक चाहत्यांना पहायला मिळणार आहेत. यामध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक, टी20 महिला विश्वचषक....

असे आहे टीम इंडियाचे २०२० मधील सामन्यांचे वेळापत्रक; पुणे-मुंबईमध्ये होणार हे सामने

—
डिसेंबर 28, 2019

भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेपासून करेल, मालिकेचा पहिला सामना 5 जानेवारीला गुवाहाटी येथे खेळला जाईल. तसेच यावर्षी भारतीय संघासाठी सर्वात....

कर्णधार रोहित शर्माचा खुलासा, यामुळे पंतला मिळू शकते आजच्या टी20साठी टीम इंडियात संधी

—
नोव्हेंबर 3, 2019

आजपासून(3 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी....

संपूर्ण वेळापत्रक: असे होणार आहेत टीम इंडियाचे बांगलादेश विरुद्ध टी२०, कसोटी सामने

—
नोव्हेंबर 2, 2019

उद्यापासून (3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका(T20I Series) सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या दिल्लीतील अरुण जेटली....

ठरलं! हे १६ संघ होणार २०२०च्या टी२० विश्वचषकात सहभागी

—
ऑक्टोबर 31, 2019

दुबई। संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या 2020 टी20 विश्वचषक पात्रता स्पर्धा( ICC Mens T20 World Cup Qualifier 2019) सुरु आहे. या स्पर्धेत बुधवारी ओमानने हाँगकाँगला 12....

पुढीलवर्षी टीम इंडिया खेळणार ३ विश्वचषक

—
ऑक्टोबर 24, 2019

क्रिकेट जगातामध्ये 2020 हे वर्षे विश्वचषकाचे वर्ष असणार आहे. कारण पुढील वर्षी तब्बल तीन विश्वचषक चाहत्यांना पहायला मिळणार आहेत. यामध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक, टी20 महिला....

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात टीम इंडिया या संघाविरुद्ध खेळणार पहिला सामना

—
ऑक्टोबर 24, 2019

पुढीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारी 19 वर्षांखालील विश्वचषक दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडणार आहे. या विश्वचषकाचे वेळापत्रक  आज जाहिर झाले आहे. या विश्वचषकाला 17 जानेवारीपासून सुरुवात होणार असून 9....

टीम इंडियाच्या टी२० संघात संधी न मिळाल्याबद्दल कुलदीप यादव म्हणाला…

—
सप्टेंबर 21, 2019

भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही. तसेच मागील महिन्यात पार पडलेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी20....

…म्हणून चहल, कुलदीपला मिळाली नाही भारताच्या टी२० संघात संधी, विराटने केला खूलासा

—
सप्टेंबर 15, 2019

आजपासून (15 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवला संधी देण्यात....

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणाऱ्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही…

—
सप्टेंबर 15, 2019

धरमशाला। आजपासून(15 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या टी20 मालिकेतील पहिला सामना आज हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडीयमवर....