Top-2 Batsman Who Hit Most Sixes In IPL History

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-२ फलंदाज, ज्यांनी धोनी, विराट आणि रोहितलाही टाकलयं मागं

जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेकदा चौकार आणि षटकारांचा वर्षांव होताना दिसतो. आयपीएल इतिहासात आतापर्यंत अनेक जबरदस्त फलंदाज ...