Travis Head

टीम पेनची बडबड झाली सुरु, किंग कोहलीच्या टीम इंडियाला दिले मोठे टेन्शन

—
एप्रिल 1, 2020

या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. यातील एक सामना....

बरोबर एक वर्षापूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात केला होता हा मोठा पराक्रम

—
डिसेंबर 10, 2019

मागीलवर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे झाला होता. हा सामना भारताने आजच्याच दिवशी म्हणजे 10 डिसेंबर....

कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या १३ खेळाडूंना मिळाली संधी

—
डिसेंबर 4, 2019

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात 12 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा 13 खेळाडूंचा संघ जाहीर झाला आहे.....

केवळ २० वय असेलल्या त्या खेळाडूचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश

—
जानेवारी 10, 2019

17 जानेवारीपासून श्रीलंका संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी 13जणांच्या ऑस्ट्रेलिया संघात....

पर्थ कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंचा आॅस्ट्रेलिया संघ जाहीर

—
डिसेंबर 13, 2018

पर्थ। उद्यापासून(14 डिसेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. हा सामना पर्थमधील आॅप्टस स्टेडीयम या नवीन मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी आज(13....

काय सांगता! टीम इंडियाने १० वर्षांनी आॅस्ट्रेलियात जिंकला कसोटी सामना

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड | भारताने आॅस्ट्रेलिया देशात तब्बल १० वर्षांनी कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. यापुर्वी भारताने २००८मध्ये पर्थमध्ये कसोटी सामना जिंकला होता. भारताने आजपर्यंत आॅस्ट्रेलियात ४५....

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत भारताचा ३१ धावांनी विजय

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅ़डलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. तसेच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0....

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: पहिल्या कसोटीत विजयासाठी भारताला ६ विकेट्सची तर आॅस्ट्रेलियाला २१९ धावांची गरज

—
डिसेंबर 9, 2018

अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात चौथ्या दिवसाखेर(9 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 49 षटकात 4 बाद 104....

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आर अश्विनने १२ षटकांच्या आतच आॅस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का

—
डिसेंबर 9, 2018

अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 12 षटकात 1 बाद 28....

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: तिसऱ्या दिवसाखेर भारताकडे १६६ धावांची आघाडी

—
डिसेंबर 8, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 61 षटकात 3 बाद 151 धावा....

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव २३५ धावांवरच संपुष्टात, भारताकडे १५ धावांची आघाडी

—
डिसेंबर 8, 2018

अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियचा पहिला डाव सर्वबाद 235 धावांवर संपला आहे. त्यामुळे....

पुजाराने शतकी खेळी केली अॅडलेडमध्ये, चर्चा झाली कोलकाता पोलिसांत

—
डिसेंबर 7, 2018

अॅडलेड। ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारत पहिल्या डावात सर्वबाद 250 धावांवर राहिला. यामध्ये चेतेश्वर पुजाराने महत्त्वाची 123 धावांची खेळी....

आॅस्ट्रेलियाला रिषभ पंत नडला, भावांनो तेथे सर्वजण काही पुजारा नाहीत

—
डिसेंबर 7, 2018

अॅडलेड। भारतीय कसोटी क्रिकेट संघात एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर रिषभ पंतने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र धोनी आणि त्याच्या स्वभावात खूप मोठा फरक आहे. हे सध्या....

आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराची विकेट घेत इशांत शर्माने केला मोठा पराक्रम

—
डिसेंबर 7, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून(6 डिसेंबर) पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(7 डिसेंबर) दुसऱ्या दिवसाखेर आॅस्ट्रेलिया संघाने 88 षटकात 7 बाद....

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: ट्रेविस हेडच्या नाबाद अर्धशतकाने सावरला आॅस्ट्रेलियाचा अडखळता डाव

—
डिसेंबर 7, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात 88 षटकात 7 बाद 191 धावा केल्या आहेत.....

Previous Next