Trent Boult Bold Virat Kohli
विराटची विकेट काढताच बोल्टचा नाद पराक्रम! IPLमध्ये आतापर्यंत ‘एवढ्या’ फलंदाजांना शून्यावर धाडलंय तंबूत
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 32वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स संघात रंगला. या हंगामात बेंगलोर संघाचे नेतृत्व दुसऱ्यांदा विराट कोहली याच्या हातात....






